ताज्या घडामोडी
तळेगाव दाभाडे: दुर्गामाता माता मंदिर,भोई आळी येथे शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून उत्साहात सुरु..
तळेगाव दाभाडे: दुर्गामाता माता मंदिर,भोई आळी येथे शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरु।।
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे,२६ सप्टेंबर.

दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली, तसेच मंदिरात सजावट करण्यात आली.

यावेळी देवीच्या मूर्तीला शुक्ला काका यांनी विधिवत महाभिषेक करत, घटस्थापना करण्यात आली.
त्यानंतर संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. महिला भगिनींं दर्शनास व आरतीसाठी उपस्थित होत्या….



