ताज्या घडामोडी

लोणावळ्यात जोरदार पावसाच्या सरींनी लोणावळेकर , शेतक-यांमधे समाधान…

अवनीची कामे करण्यासाठी पुरेसे शेतात पाणी झाल्याने शेतक-यांमधे समाधानाचे वातावरण आहे.

Spread the love

लोणावळ्यात जोरदार पावसाच्या सरींनी लोणावळेकर , शेतक-यांमधे समाधान…

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.५ प्रतिनिधी. 

लोणावळ्यात जोरदार पावसाच्या सरींनी लोणावळेकर चिंब झाले; तर ग्रामिण भागात पाऊस पडला. अवनीची कामे करण्यासाठी पुरेसे शेतात पाणी झाल्याने शेतक-यांमधे समाधानाचे वातावरण आहे.

लोणावळ्याचे शहर व ग्रामिण भागात आज दुपारनंतर चांगल्या पावसाच्या सरी कोसळल्या. आठ ते दहा दिवस पाऊस नसल्याने आवनीची कामे रखडली होती. पण पुरेसा पाऊस पडत आसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
लोणावळ्यात नगरपरिषद इमारतीचे प्रवेशद्वारावर पॕसेजमधे पावसाचे पाणी साचलेले दिसले.

अनेक दिवस उन्हाचा तडाखा सोसून लोक हैराण झालेले असताना आज हवामान खात्याने आंदाज वर्तविल्याप्रमाणे पावसाच्या सरीवर सरी बरसल्या ; त्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण पसरलेले दिसले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!