ताज्या घडामोडी

पर्यटकांचा आवडता धबधबा अखेर ओव्हरफ्लो…

पर्यटकांना भुरळ पाडणारा भुशीडॅम आत्ता पर्यटकांंच्या प्रतिक्षेत!!          

Spread the love
पर्यटकांचा आवडता धबधबा अखेर ओव्हरफ्लो…
 आवाज न्यूज: प्रतिनिधी । दि. ६ जुलै २०२२ । सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी आता ओसंडून वाहू लागलंय.
गेल्या दोन दिवसात लोणावळा परिसरात तुफान पाऊस झालाय. जवळपास अडीचशे मिमी पाऊस लोणावळ्यात झालाय. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केेंद्र असलेले भुशी धरणं तुडुंब भरलंय. पायऱ्यांवरुन ओसंडून वाहणारं पाणी, पर्यटकांना भुरळ पाडणारा भुशीडॅम आत्ता पर्यटकांंच्या प्रतिक्षेत !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!