ताज्या घडामोडी

अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

Spread the love

अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

 आवाज न्यूज मुंबई प्रतिनिधी ४ जुलै २०२२ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!