ताज्या घडामोडी

कामशेत :- ज्ञानेश्वर माऊली च्या पालखी साठी मोफत पाणी पुरवठा

ज्ञानेश्वर माऊली, पालखीसाठी सासवड ते पंढरपूर, पर्यंत पायीं जाणा-या वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठ्यासाठी टँकर रवाना !

Spread the love

कामशेत :- ज्ञानेश्वर माऊली च्या पालखी साठी मोफत पाणी पुरवठा

 आवाजन्यूज प्रतिनिधी: कामशेत येथून कै.कृष्णाजी काजळे प्रतिष्ठान मार्फत पाणी पुरवठा करणारा टॅंकर माऊली च्या पालखी साठी रवाना ज्ञानेश्वर माऊली पालखीसाठी सासवड ते पंढरपूर पर्यंत पायीं जाणा-या वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कै. कृष्णाजी काजळे यांनी ही सेवा गेली १७वर्ष अखंड चालू आहे, यावेळेस पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकर चे पुजन करण्यात आले यावेळी शिवाजी टकले,मधुकर वाघवले माऊली, जांभूळकर, बाळासाहेब काळे, वसंतराव काजळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!