ताज्या घडामोडी
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर.
-
आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज दिनांक १३ रोजी मुख्याधिकारी सरनाईक यांनी जाहीर केली, ती पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक १ अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ अ) सर्वसाधारण महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 3 अ)अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक४अ)अनुसूचित जमाती महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ५अ) सर्वसाधारण महिला ब)सर्व साधारण प्रभाग क्रमांक ६अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ७अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ८अ) सर्वसाधारण महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ९अ) सर्वसाधारण महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमां क 10अ) अनुसूचित जाती ब )सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 11अ) सर्वसाधारण महिला ब )सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 12अ) सर्वसाधारण महिला ब )सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 13 अ) सर्वसाधारणमहिला ब )सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 14अ) सर्वसाधारण महिला ब )सर्वसाधारण सोडत कार्यक्रमाचे इतिवृत्त झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येईल दिनांक 15. 6 .22 . ते 21.6. 22 हरकती नगरपालिकेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेता येईल.



