ताज्या घडामोडी

युक्रेनमध्ये नागरिक किंवा विद्यार्थी अडकले असल्यास प्रशासनाशी संपर्क करा

Spread the love

पुणे  : पुणे जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थ्यी युक्रेन देशात अडकले असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सध्या रशिया व युक्रेन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. युर्केन देशात भारतीय नागरिक तसेच विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या देशात अडकलेल्या नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे हेल्पलाइन स्थापन करण्यात आली आहे.

संपर्कासाठी क्रमांक व ई-मेल (पुणे)

फोन – 020 – 26123371

इ मेल – controlroompune@gmail.com

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!