ताज्या घडामोडी

दि मुस्लिम को -ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत इनामदार पॅनल विजयी

Spread the love

पुणे : येथील दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकी डॉ.पी.ए. इनामदार यांच्या नेतृत्वातील अवामी महाज पॅनेलचा सर्व 17 जागांवर दणदणीत विजय झाला आहे.

रविवारी (दिनांक 19) रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाच्या उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी काम पाहिले .

बँकेच्या हिताचे निर्णय घेतल्याने आमच्या अवामी महाज पॅनलचा विजय झाला अशी प्रतिक्रिया डॉ.पी.ए. इनामदार यांनी विजयानंतर दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!