ताज्या घडामोडी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

Spread the love

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे यांचे काल संध्याकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात निधन झाले.

 

गेल्या दोन आठवड्यापासून ते ससून रुग्णालयात यकृताच्या कर्करोगशी संबंधित आजारावर उपचार घेत होते. पण काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने पुण्यातील गणेश भक्तांकडून शोक व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!