ताज्या घडामोडी

केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत रेशन दुकानात मिळणार गॅस सिलेंडर

Spread the love

दिल्ली : गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आता केंद्र सरकार एक नवीन योजना घेऊन आले आहे. यात आता रेशन दुकानात ग्राहकांना एलपीजी सिलेंडर खरेदी करता येणार आहे. रेशन दुकानदारांना सिलेंडर विकण्याची आणि आर्थिक सेवा देण्याचे विचार केला जात आहे.

सरकारी रेशन दुकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह सचिव सुधांशू पांडे यांनी घेतलेल्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला.

ऑईल मार्केटिंग कंपनीच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत प्रतिनिधी सरकारी रेशन दुकानांमधून लहान एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री बाबत सकारात्मक असून यासाठी इच्छुक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या प्रकल्पासाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!