ताज्या घडामोडी

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Spread the love

 

तळेगाव : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (29 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजता संस्थापक अध्यक्ष मा. खासदार नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

ऑनलाईन संपन्न झालेल्या या सभेला अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापू भेगडे, संचालक, अधिकारी, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!