ताज्या घडामोडी

जगद्गुरु संत तुकाराम महाराज ३३६ वा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

Spread the love

 देहू : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा  ३३६ वा पालखी प्रस्थान सोहळा आज देहू नगरीत कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०० वारकऱ्यांची कोरोना चाचणी करून त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. यावेळी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मृदुंगाच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमत होता.

मावळ विधानसभेचे खासदार आमदार व अनेक मान्यवरांनी यावेळी या सोहळ्याला उपस्थिती लावली.तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिर प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात ठेवण्यात आल्या. सरकारी नियमानुसार १९ तारखेला सरकारी बस मधून पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!