Friday, April 17 2026
Breaking News
अंबाजोगाई नगरपरिषदेत नेमकं काय सुरू आहे? फळ व भाजी विक्रेत्यांकडून वसुलीबाबत प्रश्नचिन्ह भरारी न्युज..अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात हातगाडीधारक, फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रत्येकी २० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर कोणतीही रक्कम नमूद केलेली नाही. पावतीवर सही आहे, परंतु ती कोणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पावतीवर “नगरपरिषद अंबाजोगाई, जिल्हा बीड” असा शिक्का मारलेला आहे. मात्र बाजारात फिरून ही रक्कम गोळा करणाऱ्या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत : ही वसुली अधिकृत आहे का? संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे? यासाठी अधिकृत निविदा (टेंडर) काढण्यात आली होती का? वसुली करणाऱ्या व्यक्ती नगरपरिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आहेत का? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित वसुली अधिकृत आहे की नाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि गरज असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 👉 प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या पुरस्काराने समाजातील उपेक्षतांसाठी काम करण्याची प्रेरणा – सौ रेश्मा युवराज ढेरंगे
बनसारोळा येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, दोषी डॉक्टरांना तातडीने अटक करण्याची मागणी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर
श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी ११ लाखांचा नफा – चेअरमन माणिक वडवणकर, व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती
शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक – सरिता कैशिक ABP माझा कार्यकारी संपादक.
मिरजगावातील सद्गुरु कृषी महाविद्यालयात १४ मार्च रोजी माजी विद्यार्थी मेळावा
बर्दापूरमध्ये ऑनलाईन मटका-जुगाराचा सुळसुळाट? व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धंदा सुरू असल्याची चर्चा
रस्ते-नाल्यांपेक्षा शिक्षणातून घडणारा बदल अधिक महत्त्वाचा” – डॉ. नवनाथ घुगे
Sidebar
Random Article
Log In
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
BHARARI NEWS
Search for
होम
देश विदेश
महाराष्ट्र
राजकीय
आपला जिल्हा
क्राईम
संपादकीय
ताज्या घडामोडी
क्रीडा व मनोरंजन
कृषी
Search for
Random Article
Home
/
मुख्य संपादक
मुख्य संपादक
मुख्य संपादक
Facebook
Twitter
LinkedIn
Flickr
YouTube
Pinterest
Behance
Instagram
GitHub
SoundCloud
Medium
Twitch
Snapchat
Steam
TikTok
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
October 4, 2025
0
200
*लाईटचा लोखंडी पोल अंगावर पडल्याने नाव्होलीच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!* *बाबासाहेब बिक्कड (सावकार)यांच्या अपघाती निधनाने नाव्होली गावावर शोककळा ; गावात शिमोलंघन झालेच नाही*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 30, 2025
0
56
*प्रियदर्शनी क्रीडा मंडळ व रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने आयोजित अंबाजोगाई दांडिया फेस्टिव्हल २०२५ चा शानदार शुभारंभ* *पावसाच्या सरी बरोबरच स्पर्धकांनी लुटला दांडियाचा आनंद*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 28, 2025
0
61
*मराठवाड्यातील पूरग्रस्तांना आशेचा किरण ; इंडियन मेडिकल असोसिएशन पुरविणार वैद्यकीय मदत* *पूरग्रस्तांना सर्वोतोपरी वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य सेवा व मदत पुरविणार – डॉ.राजेश इंगोले*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 27, 2025
0
79
*संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरसकट एकरी 50 हजार रूपये मदत करा अन्यथा अंबाजोगाईत रूमण -तिरडी मोर्चा* *काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांचा इशारा*
Read More »
मुख्य संपादक
September 26, 2025
0
243
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत होळगावचा यशवंत शिंदे विजेता
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 26, 2025
0
75
*राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त बी. फार्मसी महाविद्यालयात स्वच्छता अभियान यशस्वी*
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 21, 2025
0
301
रघुनाथ शिंदे यांचे निधन .
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
87
भरारी न्युज 7 वर्धापन दिवस च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः बाळासाहेब घुगे साई अर्थमुव्हर्स, उपसरपंच होळ, ग्रामपंचायत
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
71
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुकः राजेसाहेब देशमुख माजी शिक्षण व आरोग्य सभापती.
Read More »
ताज्या घडामोडी
मुख्य संपादक
September 18, 2025
0
75
भरारी न्युज च्या 7 व्या वर्धापन दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा…!शुभेच्छुकः डॉ. राजेश इंगोले मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ञ.
Read More »
Previous page
Next page
Back to top button
Don`t copy text!
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In