आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश जाधव यांचे गुलबर्गा येथे अल्पशा आजाराने निधन….!

Spread the love

सोलापूर:- सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते ॲड विश्वास जाधव यांचे मोठे बंधू जयप्रकाश जाधव (निवृत्त रेल्वे प्रबंधक)यांचे दि.12/5/24 रोजी अल्पशा आजाराने दू:खद निधन झाले त्यांच्यावर गुलबर्गा येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे जयप्रकाश जाधव हे आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावंत भीमसैनिक म्हणून गुलबर्गा येथे मागील २५ ते ३० वर्ष आपले योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!