आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वाती लोंढे-चव्हाण (ग्राम विकास अधिकारी, सरडेवाडी/कादलगाव, ता.इंदापूर, जि. पुणे. देशपातळीवरील “आदर्श विचारवंत लेखिका” पुरस्काराने सन्मानित……!

Spread the love

इंदापूर:-  महाराष्ट्रातील प्रख्यात लेखिका आणि ग्राम विकास अधिकारी, सरडेवाडी/कादलगाव, ता.इंदापूर, जि. पुणे. स्वाती लोंढे-चव्हाण यांना दै.नवराष्ट्र तथा देशपातळीवरील दै.नवभारत यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते “आदर्श विचारवंत लेखिका” हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल AR News Network च्या मुख्य संपादिका डॉ. अलका सोरटे,संपादक  संमोहनतज्ञ डॉ.रवींद्र सोरटे उपसंपादक आणि ( सहसचिव, सोलापूर जिल्हा शिक्षकेतर व अध्यापक विद्यालय संघटना, सोलापूर जिल्हा.)रत्नाकर लोंढे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!