ताज्या घडामोडी
पांडुरंग शिवाजी भोईर यांचे निधन
चिंचवड : पांडुरंग शिवाजी भोईर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी दि.२१ रोजी निधन झाले.
ते श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मागे आई, तीन भाऊ, एक बहिण, पत्नी, विवाहीत मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. चिंचवड मधील नगरसेवक श्री.सुरेश भोईर यांचे मोठे बंधु होत.



