ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड लाच प्रकरण; आरोपींना जामीन मंजूर

Spread the love

चिंचवड : महापालिकेतील स्थायी समितीच्या भ्रष्टाचार प्रकरणातील समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरीया, लिपिक राजेंद्र शिंदे, संगणक ऑपरेटर अरविंद कांबळे यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सर्व आरोपींना 25 हजार रुपयांच्या जातमुलक्यावर जामीन मिळाला असून दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी नजीकच्या पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!