आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर हिप्नॉटिझम प्रभावी उपचार पद्धती …..! संमोहनतज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे

Spread the love

सोलापूर:- आजच्या 21 व्या शतकात धकाधकीचे प्रमाण वाढले असून व्यक्ती भौतिक सुखासाठी धावपळ करत असून त्यामुळे मनावर प्रचंड दडपण वाढलेले आहे.पैसे कमावण्याच्या नादात स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावयास त्याला वेळ नाही. त्यामुळे खालील प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मला काहीतरी होईल, मला काही तरी झालंय – अशी सतत भीती वाटते ,छाती धडधडते घाम येतो हात पाय कंप पावतात ,अटॅक येईल अशी सतत भीती वाटते, जवळच्या व्यक्तींना हार्टअटॅक आला किंवा दगावले तर मलाही अटॅक येईल अशी सतत भीती वाटणे,भुतकाळातील वाईट प्रसंग आठवून त्रास होणे.
OCD (मंत्रचळ)-एकच कृती वारंवार करणे.
सर्व प्रकारचे उपचार आणि तपासण्या करून रिपोर्ट नॉर्मल असूनही फरक नाही, नकारात्मक विचार, संशय वृत्ती, आत्मविश्वास कमी होणे, अनामिक भीती, जगण्यात अर्थ नाही असे वाटणे,मनात सातत्याने आत्महत्येचे विचार येत राहतात .सर्व प्रयत्न करूनही अपयश येणे.सतत काळजी, मानसिक तणाव, निद्रानाश, नैराश्याची भावना, एकलकोंडेपणा, लोकांशी बोलू वाटत नाही,गर्दीची भीती, अंधाराची भीती, मानसिक दडपण येणे, आत्मविश्वास कमी होणे. विद्यार्थाचे स्मरणशक्ती एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्याकरता उपयोग केला जातो..

*संमोहन उपचाराचे फायदे* औषधे बंद होऊ शकतात,पेशंट कमीत कमी वेळेत व लवकर तणाव मुक्त होतो.पेशंट कायमचा बरा होण्याची शक्यता वाढते.

*जागतिक आरोग्य संघटना(WHO ) मान्यता प्राप्त संमोहन उपचारांची वैशिष्ट्ये*
विना औषध हिप्नॉटिझम उपचार
कसलेही दुष्परिणाम नाहीत.

वेगवेगळ्या संमोहन तंत्राचा वापर करून मी आणि माझी पत्नी डॉक्टर अलका सोरटे गेली 35 वर्षे हजारो मानसिक रुग्णांवर उपचार केलेले असून ही एक जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेले शास्त्र आहे. प्रत्येकानी या शास्त्राचा स्वतःच्या जीवनात वापर करावा असे आवाहन करीत आहे.

 

📞 संपर्क डॉक्टर रवींद्र सोरटे (सोलापूर) 9890902086 डॉ. अलका रविंद्र सोरटे (स्त्री संमोहनतज्ञ)  9890072086

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!