आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

पदमनगर- कर्णिक नगर बास्केटबॉल अकॅडमीतर्फे आयोजित PBL लीगचे बक्षीसवितरण समारंभ थाटात् संपन्न…..!

Spread the love

सोलापूर:- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीतर्फे दिनांक 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 अखेर संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत आयोजन करण्यात आलेल्या पदमनगर बास्केटबॉल प्रीमीयर लीग या स्पर्धेच बक्षीस वितरण समारंभ शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी दैनिक सकाळचे पत्रकार  इंगळे  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न् झाले.
या पदमनगर बास्केटबॉल प्रीमीयर लीग मध्ये चार संघ सामील झाले त्यांची नावे अनुक्रमे – A Team-(Golden State Warriors), B Team- (Los Angels Lakers) C Team –( Chikago Bulls) D Team – (Bostom Celtes) या संघादरम्याने स्पर्धा पार पाडल्या यातील Winner Team A व Runner Team संघातील प्रत्येक खेळाडूला Medal देवून व टीम ला टॉफी देवून कार्यक्रमाचे अध्यक्ष  इंगळे  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षांनी आपल्या मनोगतात सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व अशा स्पर्धेतून तुम्ही जिल्हास्तर व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चांगल्या पध्दतीने तयारी करा व सर्व स्पर्धामध्ये यश मिळवा अशा शुभेच्छा दिल्या. यास्पर्धेमुळे संघातील खेळाडूंना नवचैतन्य निर्माण झाले तसेच सर्व खेळाडूंच्या चेह-यावर स्पर्धेत यश मिळविल्याचा आनंद दिसत होता.

या कार्यक्रमाप्रसंगी पालकांमधून उपाध्ये काका, अश्वीन येदूर, गंगाधर धारा, उमर मुकेरी, राजू उडाणशीव, ममता जोतीरे मॅडम,शेराल सर, विनायक कुर्री , कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख प्रशीक्षक प्रबुध्द चिंचोलीकर सर यांनी तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशीक्षक श्रीधर गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद वलकाटी  व आभार प्रदर्शन श्रीशैल गुरव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!