आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रविवार 17 डिसेंबर रोजी श्री द्वारकाधीश मंदिर, विजयपूर रोड,सोलापूर.येथे एक दिवसीय निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…..!….!

Spread the love

 सोलापूर:- 17 डिसेंबर 2023 रोजी श्री द्वारकाधीश मंदिर, विजयपूर रोड,सोलापूर.येथे एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये मानसिक ताणतणाव , कॅन्सर , डायबिटीस, संधिवात, लो बीपी, हाय बीपी अश्या असाद्य आजारावर विशेषतः चर्चा केली जाणार आहे तरी आपण व आपल्या परिवारातील व आपल्या मित्र परिवारातील नाव नोंदणी करण्यासाठी लवकरात लवकर वरील मोबाईल नंबर वर 9423331244 संपर्क करावा
निसर्गोपचार म्हणजे विना औषध उपचार पद्धती,याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आमची संस्था सातत्याने कार्यरत आहे.
वाढता तणाव,विविध आजार व त्यावरील खर्चिक उपचार, या सर्वांवर एकमेव इलाज म्हणजे जे निसर्गाने दिलेले आहे व आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून सांगितलेले आहे, त्याचा अवलंब करणे.
याचाच एक भाग म्हणून आमच्या संस्थेमार्फत दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी श्री द्वारकाधीश मंदिर, विजयपूर रोड,सोलापूर.येथे एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सहभागी वक्ते डॉ. जितेंद्र आर्य , डॉ. पल्लवी दळवी , डॉ. क्रांतीवीर महिंद्रकर , डॉ. नारायण अंबुरे , डॉ.मीरा चव्हाण
यातील विषय पुढीलप्रमाणे:-
🟠सत्र 1) निसर्गोपचार व त्याची व्याप्ती. स्पेशलायझेशन.

🟠सत्र 2) निसर्गोपचार मधील संशोधन व आजच्या काळात सुसंगत उपचार पद्धती.

🟠सत्र 3) सरकारी नियमावली, व निसर्गोपचार क्षेत्रात करिअरच्या संधी.
🟠सत्र 4) संमोहनशास्त्र व स्वसंमोहन.

प्रशिक्षण शिबिर सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत असणार आहे .
रुपये दोनशे (200/-) अशी माफक फी ठेवली आहे. फी मध्ये चहा नाश्ता व भोजन व सहभाग प्रमाणपत्र याचा समावेश आहे.
आम्हास आशा वाटते की आपल्या परिचित व्यक्तींना हा मेसेज जरूर पाठवावा
नाव नोंदणी व ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी चा नंबर पुढे देत आहे.
*पुढील नियोजनासाठी 16 डिसेंबर 2023 पर्यंत नावनोंदणी आवश्यक.*
डॉ.क्रांतीवीर महिंद्रकर.
नावनोंदणी व ऑनलाईन पेमेंट 9423331244.
धन्यवाद.
द्वारा रणवीर योग निसर्गोपचार व संमोहन केंद्र संचालक क्रांतीवीर शिवराम महिंद्रकर (योग निसर्गोपचार व संमोहन तज्ञ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!