आपला जिल्हाताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीपसिंह रजपूत यांचा श्री मशरूम गणपती भक्त मंडळाच्या वतीने सत्कार……….!

सोलापूर:- सोलापूर जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप सिंह रजपूत तसेच सौ रेखाताई रजपूत यांचा श्री मशरूम गणपती येथे दर्शनासाठी आले असता त्यांचा हस्ते श्री ची आरती करून पूजा करण्यात आली. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली तसेच भाविकांची दर्शनाची सोय स्वच्छता शिस्त नीटनेटकेपणा मंदिर समितीने ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केल यावेळी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाच्या वतीने त्यांचा श्री ची प्रतिमा शाल प्रसाद देऊन मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी ,संजय पतंगे, भैया पतंगे ईश्वर पतंगे विशाल सुरवसे अमोल तांबे आदि पदाधिकारी उपस्थित होते .



