आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1ऑगस्ट 2023 रोजी अक्कलकोट तालुक्यात महसूल सप्ताहाची सुरुवात…!

Spread the love

अक्कलकोट:-(प्रतिनिधी राजेश पवार )आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी अक्कलकोट तालुक्यामध्ये महसूल सप्ताहाची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे  आमदार सचिन  कल्याणशेट्टी उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाला  अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे  यांनीही मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी तहसीलदार अक्कलकोट, गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी पोलीस निरीक्षक दक्षिणव महसूल चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर प्रसंगी 155, आदेश रेशन,कार्ड विविध दाखले यांचे वाटप करण्यात आले पुढील सात दिवस मंडळ अधिकारी स्तरावर महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!