आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते विलास सोरटे यांचे आकस्मित निधन…..!

उद्या सकाळी 11 वाजता मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार

Spread the love

सोलापूर:- भारत नगर कुमठा नाका येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सोरटे यांचे आज सोमवार 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता वयाच्या 77 व्या वर्षी आकस्मित निधन झाले आहे. विलास सोरटे पोस्ट खात्यात पोस्ट मास्तर म्हणून सेवा बजावली होती. विलास सोरटे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी 11 वाजता मोदी येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.त्यांच्या पश्चात मुलगा,सून आणि नात असून विलास सोरटे हे संमोहन तज्ञ डॉ रविंद्र सोरटे यांचे ज्येष्ठ बंधू होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!