आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
*कुलस्वामिनी जगताप फिल्म पुणे प्रस्तुत ब्रम्हाण्ड नाईका लवकरच प्रदर्शनाच्या तयारीत*…….

सोलापूर:- शशिकला जगताप निर्मित व बी. अविनाश दिग्दर्शित ( बद्रीफेम )”ब्रम्हाण्ड नाईका” चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यामध्ये प्रख्यात अभिनेता माधव अभ्यंकर ( Z टीव्ही रात्रीस खेळ चाले फेम ) या सिनेमात त्यांनी विशेष भूमिका साकारली असून राजू पाटील, विजयकुमार सदाफुले , विलास गंधुरे आणि प्रकाश गिरी यांच्याही महत्व पूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटाची निर्मिती पुण्याच्या शशिकला जगताप यांनी केली असून दिग्दर्शन सोलापूरचे सुपुत्र ( बद्री फेम ) बी.अविनाश यांनी केले आहे .सदर चित्रपटास सर्व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देवून सहकार्य करावे असे आवाहन महेशबाबू फॅन क्लब सोलापूर महाराष्ट्रचे सेक्रेटरी रमेश परशी यांनी केले आहे….




