आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बास्केटबॉल खेळाडू कु. क्रांती बनकर हिची महाराष्ट्र मुंबई पोलीस दलात निवड…..!

पद्म नगर बास्केटबॉल संघातर्फे यथोचित सत्कार संपन्न

Spread the love

सोलापूर:- पद्म नगर बास्केटबॉल संघातर्फे बास्केटबॉल खेळाडू कुमारी क्रांती बनकर हिची महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई येथे निवड झाल्यानिमित्त तिचा सत्कार यथोचित करण्यात आला.

जैनुद्दीन नालवार, श्रीशैल गुरव आनंद वल्लाकटी व प्रशिक्षक श्रीधर गायकवाड यांच्या हस्ते व पद्म नगर बास्केटबॉल खेळाडू समवेत करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांनी तिच्या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!