आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुरसंगम ग्रुप मंगळवेढा यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुप्रिया सोरटे यांना राज्यस्तरीय संगीतरत्न पुरस्कार जाहीर……!

बुधवारी 24 मे रोजी सायंकाळी प्रसिद्ध संमोहन उपचार तज्ञ डॉ. रवींद्र सोरटे यांचा हिप्नॉटिझमचा कार्यक्रम सादर होणार  .....!

Spread the love

मंगळवेढा:- सुर संगम ग्रुप मंगळवेढा यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त24 मे रोजी सायं 6 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुप्रिया रवींद्र सोरटे यांचा राज्यस्तरीय संगीतरत्न हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

सदर पुरस्काराचा कार्यक्रम पंढरपूर रोड मंगळवेढा येथील हॉटेल सुगरण हॉल येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध

संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे आणि डॉक्टर यांचा हिप्नॉटिझमचा शास्त्रीय मनोरंजक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुर संगम परिवारातील पुरस्कार प्राप्त तसेच विविध संस्थांवर निवड झालेल्या सदस्यांचा विशेष जाहीर सत्कार करण्यात येणार आहे तरी तमाम मंगळवेढेकरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सुरसंगम ग्रुप मंगळवेढा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!