आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अकरा वर्षापासून न्यायालयात प्रलंबित असलेला घरमालक भाडेकरूचा वाद लोकन्यायालयात मिटला- विधीज्ञ अँड. श्रीनिवास कटकुर*

Spread the love

सोलापूर:- घर जागेचे मालक व भाडेकरू यांच्यामध्ये असलेला भाड्याने दिलेल्या जागेचा कब्जा मिळण्यासाठी अकरा वर्षांपूर्वीपासुन न्यायालयात चालू असलेला जागेचा वाद सामजिक कार्यकर्ते निरंजन बोध्दूल यांच्या पुढाकाराने घरमालक कुरापाटी व भाडेकरू सोमा यांची वाद संपुष्टात आणले 30 /4 /2023 रोजीच्या सोलापूर येथील जिल्हा न्यायालयात झालेल्या माहा लोक दलातील मध्ये जागेचा वाद संपुष्टात आला यात महा लोक अदालती मध्ये पॅनल न्यायाधीश म्हणून दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायाधीश श्री यु. पी .देवर्षी साहेब यांच्या मार्गदर्शनातून सदरचा वाद संपुष्टात आला . याकामी घर जागेचे मालकाचे वतीने अँड. श्रीनिवास कटकुर यांनी काम पाहिले .

*यात केसची सविस्तर व्यक्तिगत अशी की*

सोलापूर येथील घरजागेचे मालक विशाल कुरापाटी यांची मालकीच्या जागेत कृष्णा सोमा हे वीस वर्षापासून दुकान जागेचे भाडेकरी होते व मुदत संपल्यानंतर दुकान जागा रिकामी करण्यास टाळाटाळ करीत होते त्यामुळे जागेचे मालक कुरापाटी यांनी भाडेकरू यांच्याविरुद्ध सन 2012 सोलापूर येथील मे.दिवाणी न्यायालयात दुकान जागेच्या कब्जा मिळण्यासाठी दिवाणी दावा Suit For Possession चा दावा दाखल केला व नंतर भाडेकरू ने जागा मालकाविरुद्ध प्रति दावा दाखल केला व उभयतांमध्ये अकरा वर्षापासून दावे -प्रतिदावे व तसेच एकमेकांविरुद्ध पोलीस केसेस आणि कोर्टात क्रिमिनल केसेस अशाप्रकारे अनेक दावे आणि क्रिमिनल केसेस जागामालक व भाडेकरु मध्ये अकरा वर्षापासून कोर्टात काट्याची लढत होत होती व या दरम्यान सामजिक कार्यकर्ते निरंजन बोध्दूल यांच्या पुढाकाराने घरमालक कुरापाटी व भाडेकरू सोमा यांची वाद संपुष्टात आणले जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. डाँ एस .ए .ए .आर. औटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापुर येथे दिवाणी न्यायालय मध्ये महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते या कामी सदर दिवाणी दाव्याचे पॅनल जज प्रमुख म्हणून श्री. यु. पी .देवर्षी साहेब यांनी जागामालक व भाडेकरु यांच्यामधील जागेचा वाद मे. कोर्टाचे समुपदेशनातुन व विधीज्ञा.चे प्रयत्नातुन सदर वाद व तंटा सोडविण्यात आला व जागामालकांच्या वतीने एडवोकेट. श्रीनिवास कटकुर व भाडेकरूच्या वतीने एडवोकेट. व्यंकटेश गुंडेली यांनी व पॅनल जज म्हणून श्रीमान.दिवाणी न्यायाधीश देवर्षी साहेब यांनी उभय पक्षकरांना समुपदेशन करुन कायदेशीर पेच सोडविण्यात आला.व अकरा वर्षापासून चे दोघांमधील असलेले जागेचा वाद सोडविण्यात आला या अनुषंगाने उभय पक्षकारांमध्पे तडजोड घडवून सुवर्णमध्प काढण्यात आला व दोघांमधील असलेले अनेक दावे व केसेस एकमेकांनी माघारी घेतलेत .

*यात जागा मालकांच्या वतीने अँड. श्रीनिवास कटकुर, अँड. किरण कटकुर, अँड. आकाश आयंची यांनी काम पाहिले तर भाडेकरु चेवतीने अँड. व्यंकटेश गुंडेली यांनी काम पाहिले आहे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!