ताज्या घडामोडी

श्री.गजानन महाराज प्रकट दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा.

श्री.गजानन महाराजांचा जयजयकार करीत हजारो भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा घेतला लाभ.

Spread the love

श्री.गजानन महाराज प्रकट दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. १३ फेब्रुवारी.

श्री.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तळेगाव दाभाडे तुकाराम नगर येथील मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उत्कृष्ट अशी रांगोळी काढण्यात आली होती, भजनी मंडळाने मंदिर परिसरात आपल्या गायनाने वातावरण निर्मिती केली होती.

श्री.गजानन महाराजांचा जयजयकार करीत हजारो भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

पाहुयात मंदिरातील काही क्षणचित्रे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!