ताज्या घडामोडी
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोशी येथे महासत्संग सोहळा..
शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 4:30 वाजता होणारआहे.....
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संग सोहळा.
आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी, १० जानेवारी.

शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 4:30 वाजता होणारआहे…..
कार्यक्रम स्थळाची पाहणी करत असताना गुरु महाराज, तसेच तेथे सुरू असलेल्या कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा.







