ताज्या घडामोडी

चिंचवड व पुण्याची विधानसभेची निवडणूक २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला होणार.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Spread the love

चिंचवड व पुण्याची  विधानसभेची निवडणूक २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला होणार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २५ जानेवारी.

पिंपरी लक्ष्मण जगताप व पुण्यातील मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर स्वर्गीय आमदार चिंचवड व पुण्याची     विधानसभेमध्ये पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे ही पोट निवडणूक २७ फेब्रुवारीला होणार होती; मात्र आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय बदल करून आता ही निवडणूक २६ फेब्रुवारीला होणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या मुळे चिंचवड व पुण्याची विधानसभेची निवडणूक ही २६ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे.  विधानसभेमध्ये ७ फेब्रुवारीला अर्ज भरण्याची मुदत असून नव्याने जाहीर केलेली मतदान करण्याची तारीख ही २६ फेब्रुवारी करण्यात आलेली आहे त्यामुळे  विधानसभेची पोटनिवडणुकीत मोठी रंगत येणार असून अनेक राजकीय घडामोडी अजूनही घडणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात  सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!