ताज्या घडामोडी

संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त महापूजा संपन्न

Spread the love

तळेगाव : संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील मंदिरात महापूजा संपन्न झाली.सुवर्णा जाधव व सचिन जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिर तळेगाव दाभाडे मुख्यविश्वस्त मा. नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर नगरसेविका  मंगलताई सुरेश जाधव,  दीपक बाळसराफ,  ज्ञानेश्वर वचकल,  दिलीप पारु,  मच्छिंद्र वैद्य,  प्रभाकर ओमकार,  संतोष हेटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia