ताज्या घडामोडी

वंदनीय हिंदू ह्रद सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळा साहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप..

Spread the love

वंदनीय हिंदू ह्रद सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळा साहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ जानेवारी.

वंदनीय हिंदू ह्रद सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळा साहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त वडेश्वर शासकीय आश्रम शाळा व भैरवनाथ माध्यमिक विध्यालय वाहनगावं येथील दहावीच्या व बारावीच्या सर्व विध्यार्थीना शालेय साहित्य, परीक्षा पॅड, पेन ,पट्टी , पेन्सिल खोडरबर शार्पनर असा परीक्षा सेट वाटप करण्यात आले.

शिवसेना (बाळासाहेब )तालुका प्रमुख राजू खांडभोर यांच्या वतीने देण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष मा. सरपंच बबनराव हेमाडे मा. चेअरमन छगनसेठ लष्करी मा तंटा मुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दरेकर, शिवसेना शाखा प्रमुख लक्ष्मण शिंदे, आश्रम शाळेचे भैरवनाथ माध्यमिक चे शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!