ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे ते आळंदी या मार्गावरती बस सेवा सुरू करण्या बाबत पुणे, पी एम पी एल चे अध्यक्ष दत्तात्रय झेंडे यांना दिले निवेदन.

अनेक भाविक आळंदी या ठिकाणी यात्रेसाठी जात असतात त्यांची गैरसोय होती म्हणून हे निवेदन देण्यात आले..

Spread the love

तळेगाव दाभाडे ते आळंदी या मार्गावरती बस सेवा सुरू करण्या बाबत पुणे, पी एम पी एल चे अध्यक्ष दत्तात्रय झेंडे यांना दिले निवेदन.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, १७ जानेवारी.

पुणे पी एम पी एल चे अध्यक्ष माननीय,  दत्तात्रय झेंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले की तळेगाव दाभाडे ते आळंदी या मार्गावरती बस सेवा सुरू करण्या बाबत आणि अनेक भाविक आळंदी या ठिकाणी यात्रेसाठी जात असतात त्यांची गैरसोय होत असल्याने हे निवेदन देण्यात आले.

त्यामुळे तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष  हर्षद पवार सरचिटणीस- सागर दिघे व उपाध्यक्ष- कुणाल पवार यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी असे या निवेदनाद्वारे त्यांना मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!