ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पुणे मनपा शाळा क्र.१६ शाळेला चार संगणक भेट..

गिरीश बापट यांच्या खासदार निधीतुन.गौरव गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान..

Spread the love

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पुणे मनपा शाळा क्र.१६ शाळेला चार संगणक भेट..

आवाज न्यूज  : पुणे प्रतिनिधी, १३ जानेवारी.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पुण्याचे खासदार मा गिरीशजी बापट यांच्या खासदार निधीतुन पुणे मनपा शाळा क्र.१६ शाळेला चार संगणक कॉम्पुटर, गौरव गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगरचे कार्यवाह. महेशजी करपे,शाळेच्या मुख्याध्यापिका. ज्योती मानकर डॉक्टर. गणेश परदेशी.व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!