ताज्या घडामोडी
सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक, कै. बबनराव विष्णू दाभाडे यांचे आज सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन.
निधन वार्ता.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २९ डिसेंबर.
सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक,
सेवानिवृत्त संघटनेचे विद्यमान अध्यक्ष कै. बबनराव विष्णू दाभाडे यांचे आज सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
शोकाकुल .. समस्त दाभाडे परिवार व नातेवाईक
त्यांचा अंत्यविधी दपारी चार वाजता कोटेश्वरवाडी, इंद्रायणी नदीकाठी होईल.



