देवले , वरसोली आणि कुणेनामा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज ता.१८ रोजी मतदान होणार .
विद्यमान सदस्य , आजी , माजी सरपंच आणि नवीन चेहरे या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आसून ता.१८ रोजी सर्व उमेदवार यांचे नशीब मतदानयंञात बंद होणार आहे..
राजकीय : देवले , वरसोली आणि कुणेनामा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज ता.१८ रोजी मतदान होणार .
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १८ डिसेंबर.
देवले , वरसोली आणि कुणेनामा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ता.१८ रोजी मतदान होणार आहे.
.
विद्यमान सदस्य , आजी , माजी सरपंच आणि नवीन चेहरे या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आसून ता.१८ रोजी सर्व उमेदवार यांचे नशीब मतदानयंञात बंद होणार आहे , या पार्श्वभूमीवर नुकताच सहाय्यक पोलिसअधिक्षक आपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक , लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल आणि लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ ,सहाय्यक पोलिसनिरिक्षक निलेश माने , सचिन राऊळ , संदेश बावकर तसेच सहकारी अधिकारी व पोलिस कर्मचारी , गृहरक्षकदलाचे जवान यांचेतर्फे तिन्ही ग्रामपंचायतीचे हद्दीत रूटमार्च काढून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे , असे अवाहन केले..



