ताज्या घडामोडी

श्री दत्तमंदिर ट्रस्ट सोमाटणे दत्तजयंती निमित्त श्री गुरूचरित्र पारायण दिप प्रज्वलन व. सौ.सरस्वती सभागृहाचे उद्घाटन संपन्न..

Spread the love

श्री दत्तमंदिर ट्रस्ट सोमाटणे दत्तजयंती निमित्त श्री गुरूचरित्र पारायण दिप प्रज्वलन व. सौ.सरस्वती सभागृहाचे उद्घाटन संपन्न.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ३० नोव्हेंबर.

मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांचे वडिल मा. शंकरराव शेळके व संत.तु.स.सा.का.उपाध्यक्ष मा. बापुसाहेब भेगडे मावळ तालुका रा. कॉंग्रेस अध्यक्ष मा. गणेशजी खांडगे मावळ ता. कॉंग्रेस मा. अध्यक्ष ॲड. दिलीप ढमाले रा.यु. अध्यक्ष मा. किशोर सातकर उधोजक मा. मनोज मेहता महिला अध्यक्ष. दिपाली गराडे सरपंच. स्वाती कांबळे उद्योजक मा. संदिपभाऊ गराडे या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. उपस्थित ग्रामपंचायत सर्व सदस्य, पंचक्रोशीतील मान्यवर ,ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामस्थ मोठ्या संखेने संख्येंन उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!