ताज्या घडामोडी
दिपावलीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली..
दिपावलीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली..
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा, प्रतिनिधी, २५ ऑक्टोबर.

दिपावली निमित्त खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली..! सुमारे दोन वर्षे कोरोनाच्या निर्बधात काढलेल्या ग्राहकांना यावर्षी खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण असल्यामुळे ग्राहकांकडून खरेदीसाठी उत्साह पहायला मिळाला.


विविधरंगी रांगोळ्यांनी , रंगाच्या पिशव्या भरलेल्या , किल्ले , किल्ल्यात ठेवायची चिञे तसेच दिवाळीत पूजन करण्यासाठी लक्ष्मी , लक्ष्मी व कुबेराचे फोटो , झेंडू फुले , पणत्या , विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी साहित्य आदी खरेदीसाठी झुंबड उडाली होती.






