ताज्या घडामोडी

मावळचे आमदार सुनिल शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात भजन स्पर्धेचे आयोजन केले होते..

मावळातील सुप्रसिद्ध रेणुका महिला भजनी मंडळ निळकंठ नगर तळेगाव दाभाडे यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले..

Spread the love

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २१ ऑक्टोबर.

 मावळचे आमदार सुनिल शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात भजन स्पर्धेचे आयोजन केले होते त्या भजन स्पर्धेत मावळ तालुक्यातील १५० मंडळांनी सहभाग घेतला असून मावळातील सुप्रसिद्ध रेणुका महिला भजनी मंडळ निळकंठ नगर तळेगाव दाभाडे यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तसेच  नचिकेत सुर्यकांत मोरे यानी उत्कृष्ट तबलावादक याचे पारितोषिक मिळवले.

या भजनी स्पर्धेचे परीक्षण पंडित  किरण परळीकर
व  विनायक ज्ञानेश्वर कुडाळकर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!