ताज्या घडामोडी

रेड एनवलप वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

रेड एनवलप ही वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे तिचा बघण्याचा आनंद सर्वानीच घ्यावा असे रेड एनवलप च्या निर्मात्या कल्याणी कुंभार आणि सह निर्माता श्रीपाद दीक्षित ,पिनाक बडवे यांनी सांगितले..

Spread the love

रेड एनवलप वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

आवाज  न्यूज : हर्षल अल्पे, तळेगाव दाभाडे.१९ ऑक्टोबर..

शहरातल्या दोन भागांमध्ये होत असलेला जातीय,धार्मिक तणाव आणि या तणावात एका निरपराधव्यक्तीचा गेलेला जीव आणि सध्याच्या पत्रकारितेची आणि समाज माध्यमांपुढची आव्हाने यावर भाष्य करणारी रोमहर्षक वेब सिरीज आपल्यासमोर घेऊन येत आहेत .
अर्थात कल्याणी प्रोडक्शन आणि स्विफ्ट एक्स पिक्चर्स
प्रस्तुत रेड एनवलप.

ख्यातनाम निर्मात्या कल्याणी कुंभार तसेच या वेबसिरीज ची
सह निर्मिती केली आहे श्रीपाद दीक्षित आणि पिनाक बडवे यांनी केली तर या उत्कंठा पूर्वक वेबसिरीज चे दिग्दर्शन केलं आहे दिग्दर्शक – विनेश निंनुरकर व
वज्रांग आफळे यांनी तर छायांकन विनेश निंनुरकर यांचेच आहे.

असोसिएट दिग्दर्शन ओमकार लोटके यांनी केले आहे तर
वेशभूषा सांभाळली आहे मयुरी कोलगे – गोखले यांनी तर
रंगभूषा -भागवत सोनवणे आणि सुशांत ढवळे यांनी तर
कला दिग्दर्शन ज्ञानदा ( डॉली ) यांनी
या अफलातून वेबसिरीज चे संकलन स्वप्नील कुचेकर यांनी केले आहे .तर ध्वनीमुद्रण यश लोणकर यांनी केलं आहे
तर कलाकार आहेत.

प्रणव भुरे, रोहीत चाबुकस्वार, ,विनेश निंनुरकर, सुयोग आंब्रे, सुजाता देशपांडे, नीता धोंडे, सोमनाथ वैष्णव, ज्ञानेश्वर,श्रीजीवन ,वज्रांग आफळे, स्वच्छंद गोखले हर्षल आल्पे,माधव किल्लेदार, संजय हिरवे आणि धनश्री भालेकर या सर्वच कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे .

रेड एनवलप ही वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे तिचा बघण्याचा आनंद सर्वानीच घ्यावा असे रेड एनवलप च्या निर्मात्या कल्याणी कुंभार आणि सह निर्माता श्रीपाद दीक्षित ,पिनाक बडवे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!