ताज्या घडामोडी

आदिवासी भागात वारू कोतुळणे येथील विनाआनुदानीत शाळेत, राजमाता जिजाऊ लोणारी महिला समाज ग्रूप तर्फे शालेय साहित्य वाटप.

Spread the love

आदिवासी भागात वारू कोतुळणे येथील विनाआनुदानीत शाळेत, राजमाता जिजाऊ लोणारी महिला समाज ग्रूप तर्फे शालेय साहित्य वाटप..

आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी, ८ ऑक्टोबर.

मावळ कामशेत जवळ आदिवासी भागात वारू कोतुळणे येथील विनाआनुदानीत शाळेत ८वी ते१०वी त शिकत असलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना, वह्या अन पेनचे वाटप करण्यात आले.

यासाठी राजमाता जिजाऊ लोणारी महिला समाज ग्रूप प्रतिभा ताई रविंद्र भाऊ धंगेकर यांनी मदत केली या कार्यक्रमाला मावळचे माजी सभापती, ज्ञानेश्वर दळवी राजश्री कुर्हे ,राधा कारंडे, वैजयंती गिते, मनीषा तिकोणे , उपस्थित होत्या.या उपक्रमा साठी वंदनाताई संगोलकर, कोमल सांगोलकर, अन सुरेखा ताई आवटे सविता खांडेकर यांनी  मदत दिली.

सगळ्या सख्यानों तुम्ही सगळ्यानी खुप छान योगदान दिले, मला खुप अभिमान आहे तुमचा. अशीच एकी ठेवा अन साथ – प्रतिसाद देत जा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!