ताज्या घडामोडी

दुर्गा माता सेवा मंडळाच्या वतीने श्री कुंकू मार्चन व कन्या पूजन कार्यक्रम संपन्न…

दुर्गामाता सेवा मंडळ दौंड च्या वतीने श्री कुंकू मार्चन व कन्या पूजन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love
दुर्गा माता सेवा मंडळाच्या वतीने श्री कुंकू मार्चन व कन्या पूजन कार्यक्रम संपन्न..

 आवाज न्यूज: दौंड वार्ताहर, ७ ऑक्टोबर.

  दुर्गामाता सेवा मंडळ दौंड च्या वतीने श्री कुंकू मार्चन व कन्या पूजन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा मुलगी एक समान देऊ त्यांना समान मान हा हेतू मनी बाळगून नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री दुर्गामाता सेवा मंडळ दरवर्षी सामाजिक, प्रबोधन करणारे उपक्रम राबवित असते सदर उपक्रमास परिसरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
 हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पा पंडित,जयश्री ननवरे,राजश्री चलवादी,सुनीता गावडे,पदमजा अडसूळ,गिरीजाबाई बोराडे यांचे सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!