ताज्या घडामोडी

मा.नगरसेवक स्व विश्वनाथ परदेशी यांच्या स्मृति दिनानिमित्त दि २ ऑक्टो २०२२ रोजी महात्मा फुले पेठेत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले..

शिबिराचे उदघाटन ॲड बबनराव दरवडे यांच्या हस्ते झाले.

Spread the love

मा.नगरसेवक स्व विश्वनाथ परदेशी यांच्या स्मृति दिनानिमित्त दि २ ऑक्टो २०२२ रोजी महात्मा फुले पेठेत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उदघाटन ॲड बबनराव दरवडे यांच्या हस्ते झाले.

  आवाज न्यूज: पुणे प्रतिनिधी,५ ऑक्टोबर.

शिबिर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे रुग्णांचे डोळे तपासण्यात आले. गरजू रुग्णांना चष्मे देण्यात आले. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अश्या रुग्णांचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे.

शिबिर मध्ये रुग्णांची रक्ता मधील साखर देखील तपासण्यात आली.शिबिरामध्ये ४२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

शिबिराचे संयोजन डॉ गणेश परदेशी ,डॉ सौ अपर्णा परदेशी यांनी केले होते.आपला मारुती मंडळाचे कार्यकर्ते शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!