ताज्या घडामोडी

“पावर” यांचे शुक्रवार ०९/०९/२०२२ रोजी, वृध्दपकाळाने निधन झाले, त्यानिमित्त, दशक्रिया विधी… 

मावळभुषण ह.भ.प. तुषार महाराज दळवी यांची प्रवचन रूपी सेवा होईल.

Spread the love

 

पावर यांचे शुक्रवार ०९/०९/२०२२ रोजी, वृध्दपकाळाने निधन झाले, त्यानिमित्त, दशक्रिया विधी

रविवार दि. १८/०९/२०२२ रोजी स. ८.३० ते ९.३० मावळभुषण ह.भ.प. तुषार महाराज दळवी यांची प्रवचन रूपी सेवा होईल.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर  : लोणावळा ता.१७ (प्रतिनिधी )

शर्यतीचे बैलाचे निधनानिमित्त वेहेरगावचे शेतक-यांचे वतीने दशक्रियाविधीचे आयोजन करण्यात आले आहे.

दहीवली येथील बैलगाडा शर्यतीचे शौकीन व प्रसिद्ध गाडामालक व शिवसेना मावळ तालुका संघटक सुरेशशेठ हुकाजी गायकवाड यांनी, पावर’ या बैलाचा ता. ९ रोजी वृध्दापकाळाने मृत्यू झाल्याने ता. १८ रोजी सकाळी साडेआठला दशक्रियाविधी आयोजित केला आहे. सकाळी ८.३० ते ९.३० मावळभूषण तुषारमहाराज दळवी यांचे प्रवचन ठेवले आहे.. आयोजक . बाव-या पक्ष्या एकविरा ग्रूप, गायकवाड परिवार वेहेरगाव यांचेतर्फे आयोजन केले आहे. या बाबतचा संदेश सोशल मिडियाद्वारे प्रचंड व्हायरल होत आहे.. फायनल सम्राट हा किताब मिळवून देणाऱ्या या लाडक्या बैलगाडा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!