ताज्या घडामोडी

तळेगाव स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चेपे यांच्या घरी केलेली संपूर्ण गौरी गणपती ची सजावट..

Spread the love

आवाज न्यूज : तळेगाव स्टेशन ९ सप्टेंबर

तळेगाव स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चेपे यांच्या घरी केलेली संपूर्ण गौरी गणपती ची सजावट प्लास्टिकचा वापर टाळत तसेच हार्ड फोम शीट मध्ये श्री गणेशाची गणेश मंदिर व गौरी गणपतीची उत्कृष्ट सजावट केली आणि ही संपूर्ण सजावट फोल्डिंग मध्ये आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!