ताज्या घडामोडी
आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती लोणावळा नगरपरिषद येथे साजरी
प्रतिमेस लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.
आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती लोणावळा नगरपरिषद येथे साजरी..
आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, ७ सप्टेंबर. 
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती लोणावळा नगरपरिषद येथे साजरी.. लोणावळा ता.७ (प्रतिनिधी ) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती लोणावळा नगरपरिषद येथे त्यांचे प्रतिमेस लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थितामधे माजी नगरसेवक विशाल पाडाळे, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, अधिकारी व कर्मचारी, अनेक मान्यवर उपस्थित होते.



