पाच दिवसांच्या गणपतीँचे , दोन दिवस पाहुणी आलेल्या गौराई , आणि शंकरमहाराज यांचे तलाव , आणि नदीपाञात विसर्जन ..
आरतीनंतर गणपतीचे पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले..बच्चेकंपनींनी , महिला व मुलींनी पारंपारिक पोशाख घालून गणपतीचे मिरवणूक मधे सहभाग घेतला.
पाच दिवसांच्या गणपतीँचे , दोन दिवस पाहुणी आलेल्या गौराई , आणि शंकरमहाराज यांचे तलाव , आणि नदीपाञात विसर्जन ..
आवाज न्यूज, मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.६ प्रतिनिधी
पाच दिवसांच्या गणपतीँचे , दोन दिवस पाहुणी आलेल्या गौराई , आणि शंकरमहाराज यांचे औंढे , औंढोली , भाजे , देवले , वाकसई , देवघर,कार्ला , तसेच कुसगाव , कुसगाववाडी , डोंगरगाव , डोंगरगाववाडी येथील ग्रामस्थांनी गावातील तलाव , नदीपाञात विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या तालात वाजतगाजत गाणी म्हणत व फेर धरीत महिलांनी विसर्जन मिरवणूकीत शोभा आणली.…
औढोलीत लहान मुर्ती हातात घेऊन , गौराई महिलांनी डोक्यावर घेवून; तर मोठ्या गणपतीचे मुर्ती हातगाडीवर आणि ट्रॕक्टर चे ट्राॕलीवर बसवून तलावाचे काठावर नेण्यात आले.
तसेच यांवेळी प्रसाद , आरतीनंतर गणपतीचे पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले..बच्चेकंपनींनी , महिला व मुलींनी पारंपारिक पोशाख घालून गणपतीचे मिरवणूक मधे सहभाग घेतला. 



