वाडिवळे येथील गेट नंबर ४२ भुयारी मार्ग बंद करुन जुना मार्ग पुर्ववत करावा..
पुणे डिव्हिजन येथील D.R.M मा.रेणू शर्मा यांच्याशी बोलताना म्हणाले की रेल्वे उड्डाणपुलासाठी जो काही निधी लागेल तो केंद्र व राज्यसरकारच्या वतीने देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू ..मा.राज्यमंत्री बाळा भेगडे..
वाडिवळे येथील गेट नंबर ४२ भुयारी मार्ग बंद करुन जुना मार्ग पुर्ववत करावा..मा.राज्यमंत्री बाळा भेगडे..
आवाज न्यूज: शिवानंद कांबळे, कामशेत प्रतिनिधी, ३० ऑगष्ट 
वाडिवळे येथील गेट नंबर ४२ भुयारी मार्ग बंद करुन जुना मार्ग पुर्ववत करावा अशी मागणी *मा.राज्यमंत्री बाळा भेगडे* यांनी केली.या वेळी पुणे डिव्हिजन येथील D.R.M मा.रेणू शर्मा यांच्याशी बोलताना म्हणाले की रेल्वे उड्डाणपुलासाठी जो काही निधी लागेल तो केंद्र व राज्यसरकारच्या वतीने देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू परंतू नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी.
या वेळी ,बचाव कृती समितीचे अध्यक्ष भाई भरत मोरे,सरचिटणीस मच्छिंद्र केदारी,भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,कामशेत शहराध्यक्ष प्रवीण शिंदे,व्यापारी आघाडी अध्यक्ष विलास भटेवरा,मा.उपसरपंच काळूराम थोरवे,सरपंच बाळासाहेब वाघमारे,उद्योजक सुनील भटेवरा
,मा .उपसरपंच अनंता ढवळे,आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.



