ताज्या घडामोडी

सर्व नियम धुडकावून प्लास्टिक विक्री जोमात, प्रशासन कोमात..खूप दिवसापासून प्लास्टिक वापर चालू आहे..सुरेश शिंदे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पदी  किशोर भेगडे असताना त्यांनी प्लास्टिक बंदी करून दंडात्मक कारवाई केली होती.

Spread the love

 

आवाज न्यूज: 29 ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे मध्ये थर्मोकोल, प्लास्टिक सर्व काही विकणे चालू आहे कुठे आहेत बंदी वाले व प्रशासन का फक्त हप्ता गोळा करणे, एककलमी कार्यक्रम.. विलास राऊत..

सर्व नियम धुडकावून प्लास्टिक विक्री जोमात प्रशासन मात्र कोमात …..खूप दिवसापासून प्लास्टिक वापर चालू आहे….आठवडे बाजारात याचा सर्रास वापर होत आहे …

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पदी  किशोर भेगडे असताना त्यांनी प्लास्टिक बंदी करून दंडात्मक कारवाई केली होती.

प्लास्टिक मुळे ह्या पावसाळ्यामध्ये किती गटारी तुंबल्या होत्या हे सर्वज्ञात आहे अनेक ठिकाणी गटारी तुंबल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना गटारी स्वच्छ करण्यासाठी देखील त्रास होत आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषद मार्फत या आधीच कारवाई व्हायला हवी होती ! परंंतु ती होताना दिसत नाही.

आता ही  कारवाई होणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!