ताज्या घडामोडी

अंगणवाडी केँद्रात बालके , बालिकेच्या सहभागामधून दहीहंडी कार्यक्रम संपन्न.

Spread the love

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर मावळ प्रतिनिधी 21 ऑगष्ट .

औंढेखुर्द , येथील वैतागवाडी (नागनाथवाडी ) अंगणवाडी केँद्रात बालके , बालिकेच्या सहभागामधून दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मिनी अंगणवाडी कार्यकर्ती ,व पालक बालगोपाळासाह उपस्थित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!